शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : पॉवर प्लेचा नवा किंग ठरला अभिषेक शर्मा! टॉप ५ मध्ये KL राहुलचाही लागतो नंबर

क्रिकेट : IND vs ENG : आता सुट्टी नाय! नॉनस्टॉप क्रिकेट खेळताना दिसणार हे स्टार क्रिकेटर

क्रिकेट : फिटनेस टेस्टसाठी जसप्रीत बुमराह बंगळुरु मुक्कामी! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो खेळणार की नाही?

क्रिकेट : सिक्सर किंग युवीच्याही मनात भरली चेल्याची स्फोटक इनिंग; मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना

क्रिकेट : ... अन् ४४१ दिवसांनी शमीसह टीम इंडियाला मिळाले 'अच्छे दिन'चे संकेत 

क्रिकेट : शंभरीच्या आत इंग्लंडचा खेळ खल्लास! मुंबईचं मैदान मारत टीम इंडियानं ४-१ असा 'वसूल' केला 'लगान'

क्रिकेट : IND vs ENG : रेकॉर्ड ब्रेक मॅच! पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्येसह टीम इंडियानं सेट केले अनेक विक्रम

क्रिकेट : IND vs ENG : वानखेडेवर अभिषेक शर्माचा धमाकेदार शो! अवघ्या ३७ चेंडूत ठोकली कडक सेंच्युरी

क्रिकेट : IND vs ENG संजूचा पहिल्या बॉलवर सिक्सर! स्टँडमध्ये आमिर खाननं वाजवल्या टाळ्या, पण...