लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
... अन् ४४१ दिवसांनी शमीसह टीम इंडियाला मिळाले 'अच्छे दिन'चे संकेत  - Marathi News | India vs England 5th T20I Mohammed Shami Takes A Wicket In International Cricket After 441 Days Sends Ben Duckett Back For A Golden Duck Also End England Inning Back To Back 2 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् ४४१ दिवसांनी शमीसह टीम इंडियाला मिळाले 'अच्छे दिन'चे संकेत 

मोहम्मद शमीनं आधी सलामी जोडी फोडली, मग इंग्लंडचा डाव मोडला ...

शंभरीच्या आत इंग्लंडचा खेळ खल्लास! मुंबईचं मैदान मारत टीम इंडियानं ४-१ असा 'वसूल' केला 'लगान' - Marathi News | IND vs ENG 5th T20I India win by a massive margin of 150 runs in the 5th T20I against England and end the series with a 4-1 scoreline | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शंभरीच्या आत इंग्लंडचा खेळ खल्लास! मुंबईचं मैदान मारत टीम इंडियानं ४-१ असा 'वसूल' केला 'लगान'

पाहुण्या इंग्लंड संघाला १५० धावांनी पराभूत करत भारतीय संघानं पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली. ...

IND vs ENG : रेकॉर्ड ब्रेक मॅच! पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्येसह टीम इंडियानं सेट केले अनेक विक्रम - Marathi News | IND vs ENG 5th T20ITeam India scores its highest PowerPlay score in T20 Internationals Also Fastest 100 Team Total And More Record With Abhishek Sharma Second Fastest century At Wankhede Stadium Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : रेकॉर्ड ब्रेक मॅच! पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्येसह टीम इंडियानं सेट केले अनेक विक्रम

एक नजर टाकुयात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियानं सेट केलेल्या खास विक्रमांवर ...

IND vs ENG : वानखेडेवर अभिषेक शर्माचा धमाकेदार शो! अवघ्या ३७ चेंडूत ठोकली कडक सेंच्युरी - Marathi News | India vs England 5th T20I Abhishek Sharma Record Fastest hundreds He Hit T20I Career 2nd Century Against England Wankhede Stadium Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : वानखेडेवर अभिषेक शर्माचा धमाकेदार शो! अवघ्या ३७ चेंडूत ठोकली कडक सेंच्युरी

आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत त्याच्या भात्यातून आलेले हे दुसरे शतक आहे. ...

IND vs ENG संजूचा पहिल्या बॉलवर सिक्सर! स्टँडमध्ये आमिर खाननं वाजवल्या टाळ्या, पण... - Marathi News | India vs England, 5th T20I Sanju Samson Hitting First Ball Of A T20I For A Six Aamir Khan clap But Batter 5th consecutive dismissalsame way in this T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG संजूचा पहिल्या बॉलवर सिक्सर! स्टँडमध्ये आमिर खाननं वाजवल्या टाळ्या, पण...

संजू सॅमसन याने तोऱ्यात सुरुवात केली, पण दुसऱ्याच षटकात त्याने विकेटही फेकली ...

IND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री; मुंबईच्या मैदानात कोण दाखवणार जलवा? - Marathi News | India vs England 5th T20I Jos Buttler Won Tos England opt to bowl Mohammed Shami Replace Arshdeep Singh In Team India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री; मुंबईच्या मैदानात कोण दाखवणार जलवा?

इंग्लंडचा कर्णधार जोस बटरल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

"पुढच्या सामन्यात आम्ही कदाचित १२ खेळाडू खेळवू"; इंग्लंडचा कर्णधार जोश बटलरचा टोला - Marathi News | Maybe in next game we are going to playing 12 sais Furious Jos Buttler on Concussion Sub Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढच्या सामन्यात आम्ही कदाचित १२ खेळाडू खेळवू"; इंग्लंडचा कर्णधार जोश बटलरचा टोला

Jos Buttler on Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : इंग्लंडचा जोस बटलर याने याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत टोला लगावला ...

"...तर भारत नक्कीच हरला असता"; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा संताप, मॅच रेफरीवरही नाराजी - Marathi News | If Shivam Dube would have bowled four overs England would have chased the score down said Michael Vaughan over concussion substitute controversy Ind vs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तर भारत नक्कीच हरला असता"; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा संताप, मॅच रेफरीवरही नाराजी

Michael Vaughan on Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि एक मोठा दावा केला. ...