लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025, मराठी बातम्या

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का? - Marathi News | Ind vs Eng Test Series 2025 England tour selectors likely to choose 2 india a teams for series against england lions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

2 India Teams for England Tour, IND vs ENG Test 2025: २ सामन्यांसाठी २ वेगवेगळ्या भारतीय संघाची लवकरच निवड होऊ शकते. ...

ENG vs IND : टीम इंडियातून मोहम्मद शमीचा पत्ता कट होण्याची शक्यता - Marathi News | ENG vs IND Test Series After Rohit Sharma And Virat Kohli Mohammed Shami's Test Cricket Future In Doubtfu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : टीम इंडियातून मोहम्मद शमीचा पत्ता कट होण्याची शक्यता

हे. इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मानं कसोटीतून घेतलेली निवृत्ती, विराट कोहलीसंदर्भातील संभ्रम या गोष्टी चर्चेत असताना आता मोहम्मद शमीचा पत्ता कट होणार असल्याचे समोर येत आहे. ...

आयपीएलच्या फायनल दिवशीच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार? BCCI नं सुरु केली तयारी - Marathi News | Team India England Tour Update India A Team Likely To Leave For England On 25 May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या फायनल दिवशीच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार? BCCI नं सुरु केली तयारी

२५ मे रोजी भारतीय 'अ' संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासंदर्भात तयारीही सुरु केली आहे. ...

"हा' आहे टीम इंडियाचा सर्वात मौल्यवान खेळाडू, त्याच्यामुळे संघात समतोल"; माजी क्रिकेटरचा दावा - Marathi News | Hardik Pandya is Most Valuable Player of Indian cricket team as he maintains balance of the Team said Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हा' आहे भारताचा सर्वात मौल्यवान खेळाडू, त्याच्यामुळे संघात समतोल"; माजी क्रिकेटरचा दावा

Most Valuable Player, Team India : भारतीय संघाने इंग्लंडचा वनडे मालिकेत ३-० ने दारूण पराभव केला ...

खेळ तुमचा, रुबाब आमचा! भारतीय संघाने वनडे मालिका ३-० जिंकत इंग्रजांना टेकायला लावले गुडघे - Marathi News | India vs England 3rd ODI Team India Thrashes England By 142 Runs To Complete Series Sweep Ahead Of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळ तुमचा, रुबाब आमचा! भारतीय संघाने वनडे मालिका ३-० जिंकत इंग्रजांना टेकायला लावले गुडघे

भारतीय संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३४.२ षटकात अवघ्या २१४ धावांत आटोपला.   ...

IND vs ENG : "जोरात पळत ये... अन् हळूवार बॉल टाक"; इंग्लंडची जोडी फोडण्यासाठी असा शिजला प्लॅन - Marathi News |  India vs England 3rd ODI Arshdeep Singh Picks Ben Duckett Rohit Sharma completed the catch breakthrough trap With Slower ball Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : "जोरात पळत ये... अन् हळूवार बॉल टाक"; इंग्लंडची जोडी फोडण्यासाठी असा शिजला प्लॅन

इंग्लंडच्या जोडीनं आक्रमक अंदाजात बॅटिंग करत खास विक्रम रचला, पण... ...

किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय बॅटर - Marathi News | India vs England 3rd ODI Virat Kohli breaks Sachin Tendulkar's Most Runs record Against England becomes first Indian to achieve special feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय बॅटर

जाणून घेऊयात किंग कोहलीनं अर्धशतकी खेळीसह साधलेल्या विक्रमी कामगिरीसंदर्भातील सविस्तर स्टोरी ...

IND vs ENG : गिलची सेंच्युरी; विराट-अय्यरची फिफ्टी! टीम इंडियानं सेट केलं ३५७ धावांचं टार्गेट - Marathi News | India vs England 3rd ODIShubman Gill hundred Virat Kohli And Shreyas Iyer fifty IND to 356 Runs vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : गिलची सेंच्युरी; विराट-अय्यरची फिफ्टी! टीम इंडियानं सेट केलं ३५७ धावांचं टार्गेट

इंग्लंडसाठी या धावसंख्येचा पाठलाग करणं नसेल सोपं, कारण... ...