लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025, मराठी बातम्या

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा! - Marathi News | England vs India 1st Test Sai Sudharsan First Indian Batter In 14 Years To Bag Duck In Début Test Knock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

१४ वर्षांत कसोटी पदार्पणात शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज ...

ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं - Marathi News | ENG vs IND Anderson Tendulkar Trophy England vs India 1st Test KL Rahul Sai Sudharsan Loss Wicket Lunch Break | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं

टीम इंडियानं दोन विकेट्स गमावल्या, पण...   ...

गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग - Marathi News | After Ganguly-Dravid, now Sai Sudarshan! A remarkable coincidence happened in the England field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग

२० जून ही तारीख अन् टीम इंडियातील पदार्पणाची खास स्टोरी ...

ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO) - Marathi News | ENG vs IND Anderson Tendulkar Trophy Why Team India And England Players Wear Black Bands On Arms In Leeds Test For Ahmedabad Plane Crash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)

दोन्ही संघातील खेळाडूंनी वाहिली अहमदाबाद-लंडन विमान अपघातग्रस्तांना श्रद्धांजली ...

IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs ENG Head To Head Record And Stats Leeds Headingley India England All Matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

इथं जाणून घेऊयात भारत-इंग्लंड यांच्यातील रेकॉर्डबद्दलची खास माहिती ...

Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय" - Marathi News | Sachin Tendulkar Finally Breaks Silence On 'Pataudi Trophy' Row IND vs ENG 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिनने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"

Sachin Tendulkar On Pataudi Trophy Name Change, IND vs ENG 1st Test: पतौडी ट्रॉफीचे नाव बदलून अँडरसन-तेंडुलकर ठेवण्यात आले आहे ...

IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स? - Marathi News | IND vs ENG Captain Ben Stokes Says England Do Not Fear India Pacer Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?

जसप्रीत बुमराह हा भल्या भल्या फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करण्यात सक्षम असणारा गोलंदाज आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघात त्याची धास्ती असते. पण... ...

लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11? - Marathi News | Ind vs eng A big blow to Team India even before the Leeds Test karun nair injury What exactly happened What will the playing 11 be like now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?

IND vs ENG Test Series : नायरला ८ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमनाची संधी होती. मात्र माध्यमांतील वृत्तांनुसार, करुण नायरच्या बरगडीवर चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. ...