शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : पांड्या-दुबे जोडीसह हर्षितही भारीच; पण मॅच या पठ्ठ्याच्या २ ओव्हरमध्ये फिरली

क्रिकेट : ...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम

क्रिकेट : 'पुणे तिथे काय उणे'! प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता त्याने जिंकून दिली मॅच; टीम इंडियानं मालिकाही घातली खिशात

क्रिकेट : गंभीरचा लाडला! सब्स्टिट्यूटच्या रुपात मिळाली टी २० डेब्यूची संधी अन् दुसऱ्याच चेंडूवर विकेट!

क्रिकेट : टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग; पण तरी नव्हता पहिली पसंती; 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळताच ठोकली फिफ्टी

क्रिकेट : IND vs ENG : हार्दिक पांड्याची कडक फिफ्टी; भाऊनं साकिब महमूदचीही जिरवली! (VIDEO)

क्रिकेट : ट्रिपल विकेट मेडन! साकिब महमूदमुळे पुण्याच्या मैदानात टीम इंडियाच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : IND vs ENG : शमीला बसवलं बाकावर! पुण्याचं मैदान मारण्यासाठी टीम इंडियात ३ बदल

क्रिकेट : IND vs ENG : इंग्लंडला शह दिलाय, पण...पुण्याच्या मैदानात टीम इंडियाला मोठा धक्काही बसलाय 

क्रिकेट : टीम इंडियाला मोठा दिलासा! 'हा' स्टार खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास, खेळण्यासाठी झाला सज्ज