शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?

क्रिकेट : लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?

क्रिकेट : IND vs ENG : रोहित-विराट शिवाय कसा वसूल करायचा 'लगान'? गंभीरनं दिला हा मंत्र जपण्याचा सल्ला

क्रिकेट : भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?

क्रिकेट : IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

क्रिकेट : Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

क्रिकेट : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी

क्रिकेट : भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

क्रिकेट : ENG vs IND : टीम इंडियातून मोहम्मद शमीचा पत्ता कट होण्याची शक्यता

क्रिकेट : आयपीएलच्या फायनल दिवशीच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार? BCCI नं सुरु केली तयारी