ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. Read More
Ind Vs Eng 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर सुरू असलेला तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. आता खेळाच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला ६ बळींची आवश्यकता आहे. दोन्ही संघांचा पहिला डा ...
भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात नवव्या वेळी दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. ...
Akash Deep News: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आकाश दीप याने केलेली भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती. या संपूर्ण सामन्यात आकाश दीप याने मिळून दहा बळी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचल ...