भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया FOLLOW India vs australia, Latest Marathi News
२६ डिसेंबरला होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ भारत-आॅस्ट्रे लिया कसोटी सामन्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ...
चार सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन कसोटीनंतर भारत - आॅस्टेÑलिया संघांदरम्यान १-१ अशी बरोबरी आहे. एमसीजीच्या सुंदर मैदानावर बुधवारपासून सुरु होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ...
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी संघात पुनरागमन करणार आहे. ...
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. ...
IND vs AUS 3rd Test: पर्थ कसोटीत भारताचा पराभव करत कसोटी मालिकेत बरोबरी साधणारा ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला आहे. ...
IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत 'Zero' हा चित्रपट पाहिला. ...
IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आणि त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता कमीच आहे. ...