लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 1st Test : भारत आर्मीने असा केला पराक्रम की कोहलीलाही पडली भूरळ - Marathi News | IND vs AUS 1st Test: The India Army did the thing and virat kohli was surprise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : भारत आर्मीने असा केला पराक्रम की कोहलीलाही पडली भूरळ

भारत आर्मी अॅडलेडला येऊन धडकली आहे. अॅडलेडमध्ये त्यांनी असा काही पराक्रम केला की, भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही त्या गोष्टीची भूरळ पडली. ...

IND vs AUS 1st Test : ... अन् विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर धावून गेला, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 1st Test: ... and Virat Kohli has gone on Australia's batsman, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : ... अन् विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर धावून गेला, पाहा हा व्हिडीओ

जसप्रीत बुमरा हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनसाठी भेदक मारा करत होता. त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेला कोहली पेनजवळ आला आणि त्याला काही तरी बोलला. ...

IND vs AUS 1st Test : अश्विनचा 'हा' चेंडू कुठे गेला कुणालाच कळलं नाही, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | INDIA vs AUSTRALIA 1st Test: R Ashwin's Amazing Balling See This Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : अश्विनचा 'हा' चेंडू कुठे गेला कुणालाच कळलं नाही, पाहा हा व्हिडीओ

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक असा चेंडू त्याने टाकला की, तो कुठून कुठे गेला हे कुणालाही समजलं नाही. ...

IND vs AUS 1st Test : रिषभ पंत धोनीच्या मार्गावर, अश्विनला दिला हा खास सल्ला - Marathi News | IND vs AUS 1st Test: Rishabh Pant on the way of Dhoni, pant has given special advice to Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : रिषभ पंत धोनीच्या मार्गावर, अश्विनला दिला हा खास सल्ला

पंतने यावेळी यष्टीरक्षण करताना आर. अश्विनला एक खास सल्ला दिला. ...

IND vs AUS 1st Test : अश्विनच्या गोलंदाजीवर मार्श झाला बोल्ड आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला - Marathi News | IND vs AUS 1st Test : shaun marsh out on single digit score breaks 130 years old record in adelaide test vs india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : अश्विनच्या गोलंदाजीवर मार्श झाला बोल्ड आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला क्लीन बोल्ड केले आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला.  ...

आॅसी माऱ्यापुढे भारताची दाणादाण; पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा - Marathi News | India's defeat against Aussies; 250 runs in 9 balls on the first day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅसी माऱ्यापुढे भारताची दाणादाण; पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा

आॅस्ट्रेलियाच्या वेगवान मा-याचा धैर्याने प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने कमजोर मानल्या जाणा-या यजमानांविरुद्ध भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अडखळत ९ बाद २५० धावा अशी मजल मारली. ...

IND vs AUS 1st Test : अविस्मरणीय शतकानंतर चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली 'ही' इच्छा! - Marathi News | India vs Australia 1st Test : After an unforgettable century, Cheteshwar Pujara make a wish! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : अविस्मरणीय शतकानंतर चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली 'ही' इच्छा!

India vs Australia 1st Test : कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांनी आत्मघातकी फटके मारून संघाला अडचणीत आणले. मात्र, चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करून भारताची लाज राखली. ...

संघात तिसरा अन् चिंता विसरा; एकाच दिवशी जुळून आला अजब योगायोग - Marathi News | A day for No. 3 batsman: First Cheteshwar Pujara and Now, Kane Williamson gritty centuries in tough conditions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात तिसरा अन् चिंता विसरा; एकाच दिवशी जुळून आला अजब योगायोग

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कसोटी सामन्यात गुरुवारी अजब योगायोग जुळून आला. ...