लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 1st Test : मैदानात कोहलीचा बॉलिवूड स्टाईल डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | India vs AUS 1st Test: virat Kohli's Bollywood style dance, video goes viral .... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : मैदानात कोहलीचा बॉलिवूड स्टाईल डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावाच्यावेळी विराट क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी विराटने झकास डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ...

Ind vs Aus 1st Test Live : तिसऱ्या दिवशी भारताकडे 166 धावांची आघाडी - Marathi News | australia vs india live scorecard and live updates of first test at adelaide oval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus 1st Test Live : तिसऱ्या दिवशी भारताकडे 166 धावांची आघाडी

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या अॅडलेड कसोटी मालिकेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत संपुष्टात आला आहे. ...

IND vs AUS 1st Test : तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड, 3 बाद 151 अशी मजल - Marathi News | India vs AUS 1st Test: India's grip on the third day, 151 for 3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड, 3 बाद 151 अशी मजल

तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण 166 धावांची आघाडी आहे. पुजारा तिसऱ्या दिवशी नाबाद असून त्याने 127 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 40 धावा केल्या आहेत. ...

IND vs AUS 1st Test : होय मी चुकलो, सांगतोय विराट कोहली - Marathi News | IND vs AUS 1st Test: Yes I'm wrong, Virat Kohli told in interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : होय मी चुकलो, सांगतोय विराट कोहली

एका मुलाखतीमध्ये त्याने मी चुकलो, पण त्या चुकीचे मला शल्य वाटत नाही, असे कोहली म्हणाला आहे. ...

IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्या - Marathi News | IND vs AUS 1st Test: Australia's coach justin langer smashes virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्या

कोहलीचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत.  ...

IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम - Marathi News | IND vs AUS 1st Test: rishabh pant brek ms dhoni record adelaide took six catches australia indian wicket keeper in australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम

आतापर्यंत भारताचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीलाही पंतने पिछाडीवर टाकले आहे. ...

IND vs AUS 1st Test : महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये कोहलीने पटकावले स्थान - Marathi News | IND vs AUS 1st Test: virat Kohli's place in the indians best player's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये कोहलीने पटकावले स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने काही धावा करत महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये स्थान पटकावले आहे. ...

IND vs AUS 1st Test : हेड ठरला भारतासाठी डोकेदुखी; ऑस्ट्रेलिया ७ बाद 191 - Marathi News | IND vs AUS 1st Test: Head is India's headache; Australia 7 for 191 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : हेड ठरला भारतासाठी डोकेदुखी; ऑस्ट्रेलिया ७ बाद 191

ट्रेव्हिस हेड यावेळी भारतासाठी डोकेदुखी ठरला. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद 191अशी मजल मारली आहे. ...