लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 1st Test : भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज - Marathi News | India vs AUS 1st Test: India need six wickets for victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज

सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज असेल. ...

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी डिवचले - Marathi News | IND vs AUS 1st Test: australian's fans sledge Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी डिवचले

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जरी कोहलीबरोबर स्लेजिंग करत नसले तरी चाहत्यांनी मात्र कोहलीला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

IND vs AUS 1st Test : पुजाराला दोनदा दिले बाद, पण तरीही तो खेळत राहिला; पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 1st Test: After giving Cheteshwar Pujara twice out, he still he continued to play; Watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : पुजाराला दोनदा दिले बाद, पण तरीही तो खेळत राहिला; पाहा हा व्हिडीओ

दुसऱ्या डावात मैदानावरील पंचांनी पुजाराला दोनदा बाद दिले होते. पण पुजारा मात्र त्यानंतरही खेळत राहिला. त्यावेळी नेमके काय झाले, ते व्हिडीओच्या माध्यमातून पाहा... ...

IND vs AUS 1st Test : लोकेश राहुलने सोडला सोपा झेल आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला दिले जीवदान - Marathi News | IND vs AUS 1st Test: Lokesh Rahul leaves the simple catch and gives Australia's batsman get one more life | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : लोकेश राहुलने सोडला सोपा झेल आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला दिले जीवदान

पहिल्या सामन्यात एक सोपा झेल राहुलले सोडल्याचे पाहायला मिळाले. ...

IND vs AUS 1st Test : इशांत शर्माच्या एका चुकीमुळे फिंचला मिळाले जीवदान - Marathi News | India vs AUS 1st Test: Finch got not out due to Ishant Sharma's mistake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : इशांत शर्माच्या एका चुकीमुळे फिंचला मिळाले जीवदान

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ उतरला तेव्हा त्यांचा सलामीवीर आरोन फिंच दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला असता, पण यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची एक चुक संघाला भोवली. ...

काश्मीरच्या लहानग्याने टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', शेन वॉर्ननेही केले कौतुक - Marathi News | "Ball of the Century" bowled by Kashmir's young boy Ahmed, Shane Warne also appreciated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरच्या लहानग्याने टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', शेन वॉर्ननेही केले कौतुक

काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील एका लहानग्याने एक भन्नाट चेंडू टाकला आणि वॉर्नने त्याला 'बॉल ऑफ द सेंचुरी' असे म्हणत गौरवले आहे. ...

IND vs AUS 1st Test : डॉन ब्रॅडमन यांने मागे टाकत कोहली बनला सर्वोत्तम क्रिकेटपटू - Marathi News | IND vs AUS 1st Test: virat Kohli break record of sir Don Bradman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : डॉन ब्रॅडमन यांने मागे टाकत कोहली बनला सर्वोत्तम क्रिकेटपटू

विक्रम करताना तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिगज्जाच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचबरोबर कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकत सर्वोत्तम फलंदाज होण्याचाही मान पटकावला आहे. ...

IND vs AUS 1st Test : प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले - Marathi News | IND vs AUS 1st Test: Everybody can not be Pujara, rishabh pant told Khwaja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले

ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला खडे बोल सुनावले. ...