लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

मेलबोर्न कसोटीत हार्दिक पांड्याला खेळवा - मायकल हसी - Marathi News |  Michael Hussey news | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेलबोर्न कसोटीत हार्दिक पांड्याला खेळवा - मायकल हसी

‘पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत मेलबोर्नची खेळपट्टी वेगळी असेल. या खेळपट्टीवर अष्टपैलू हार्दिक पांड्या याला संधी देणे भारतासाठी लाभदायी ठरू शकेल,’ असे मत आॅस्ट्रेलयाचा माजी फलंदाज माईक हसी याने व्यक्त केले आहे. ...

‘बॉक्सिंग डे’कसोटी विजयाची भारताला अद्याप प्रतीक्षाच - Marathi News |  India still wait for 'Boxing Day' victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘बॉक्सिंग डे’कसोटी विजयाची भारताला अद्याप प्रतीक्षाच

भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरी अर्थात‘ बॉक्सिंग डे’ कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबोर्नमध्ये सुरू होत आहे. ...

सलामी जोडीची चिंता कायम - Marathi News | The worry of the opening pair continued | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलामी जोडीची चिंता कायम

भारताने पहिला आणि आॅस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकला. त्यामुळे मालिकेत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

IND vs AUS Test : अरे बापरे... तिसरा कसोटी सामना भारत गमावणार? - Marathi News | India vs AUS Test: Will India lose in third Test? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : अरे बापरे... तिसरा कसोटी सामना भारत गमावणार?

बॉक्सिंग डे' हा क्रिकेटसाठी शुभ मानला जातो. पण तो यजमान संघासाठी. ...

IND vs AUS Test : रवी शास्त्रींचे डोळे कधी उघडणार, पराभवानंतरही सरावापेक्षा संघाला देतायत विश्रांती - Marathi News | IND vs AUS Test: When will Ravi Shastri's eyes open, after defeats they want rest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : रवी शास्त्रींचे डोळे कधी उघडणार, पराभवानंतरही सरावापेक्षा संघाला देतायत विश्रांती

दुसऱ्या सामन्यानंतर आम्ही विश्रांतीवर अधिक भर देणार आहोत, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. ...

IND vs AUS Test : तिसऱ्या सामन्यात कोणी ओपनिंग करावी? संजय मांजरेकर यांनी सोडवला यक्षप्रश्न - Marathi News | IND vs AUS Test: Who should open in the third match? Sanjay Manjrekar resolved the big question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : तिसऱ्या सामन्यात कोणी ओपनिंग करावी? संजय मांजरेकर यांनी सोडवला यक्षप्रश्न

तिसऱ्या सामन्यासाठी कोणी ओपनिंग करायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. या प्रश्नाचे उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी दिले आहे. ...

IND vs AUS Test : विराट कोहलीच्या आक्रमकतेवर झहीर खाननं केलं मोठं विधान  - Marathi News | IND vs AUS Test: Zaheer Khan says Virat Kohli should stay aggressive and not look to tone it down | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : विराट कोहलीच्या आक्रमकतेवर झहीर खाननं केलं मोठं विधान 

IND vs AUS Test: पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरी बरोबरच कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा हा चर्चेचा विषय राहिला. ...

सलामीचं त्रांगड म्हणजे भिजत असलेलं घोंगडं, विराट कोहलीपुढे यक्षप्रश्न - Marathi News | opening batsman's of india failed in australia, big question in front of Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलामीचं त्रांगड म्हणजे भिजत असलेलं घोंगडं, विराट कोहलीपुढे यक्षप्रश्न

कोहली आणि शास्त्री यांचा अहंकार गंभीरला संघापासून लांब ठेवण्यातच धन्यता मानेल. ...