लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS:  विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास, का ते जाणून घ्या... - Marathi News | IND vs AUS: virat kohli scored 3rd century in 3 years on 15th January | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS:  विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास, का ते जाणून घ्या...

... त्यामुळे 15 जानेवारी ही तारीख कोहलीसाठी लकी असल्याचे म्हटले जात आहे. ...

IND vs AUS: धोनी दुसऱ्यांदा ठरला या मैदानात मॅच फिनिशर - Marathi News | IND vs AUS: in 2012 India won in Adelaide and ms Dhoni finished the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: धोनी दुसऱ्यांदा ठरला या मैदानात मॅच फिनिशर

याच अॅडलेडच्या मैदानात धोनीने भारताला 2012 सालीही सामना जिंकवून दिला होता. ...

India vs Australia 2nd ODI: धोनीमधला मॅच फिनिशर पुन्हा एकदा गवसला - Marathi News | India vs Australia 2nd ODI: once again we saw match finisher in m s dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI: धोनीमधला मॅच फिनिशर पुन्हा एकदा गवसला

सामना जिंकायचा असेल तर डोकं कसं शांत ठेवायचं, याचा उत्तम वस्तुपाठ धोनीने यावेळी दाखवून दिला. ...

India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल - Marathi News | India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल

पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या आघाडीच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष ...

India vs Australia 2nd ODI: काय पो छे... भारताने ऑस्ट्रेलियाचा पतंग कापला, मालिकेत बरोबरी - Marathi News | India vs Australia 2nd ODI: india won 2nd odi match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI: काय पो छे... भारताने ऑस्ट्रेलियाचा पतंग कापला, मालिकेत बरोबरी

कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. ...

India vs Australia 2nd ODI : तेंडुलकर, अझरूद्दीन यांना जमलं नाही ते कोहलीनं केलं - Marathi News | India vs Australia 2nd ODI : Virat kohli is a 1st Indian Captain To Smash Odi Century In Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : तेंडुलकर, अझरूद्दीन यांना जमलं नाही ते कोहलीनं केलं

India vs Australia 2nd ODI : कर्णधार विराट कोहलीने अ‍ॅडलेड वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. ...

India vs Australia 2nd ODI : अन् रोहित शर्माला 'क्रिकेटच्या देवा'शी बरोबरी करता आली नाही - Marathi News | India vs Australia 2nd ODI : Rohit sharma miss to equal sachin tendulkar record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : अन् रोहित शर्माला 'क्रिकेटच्या देवा'शी बरोबरी करता आली नाही

India vs Australia 2nd ODI : सिडनी वन डे सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा मंगळवारीही धावांचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. ...

India vs Australia : विराट कोहली काय म्हणाला बघा पुजाराला... - Marathi News | India vs Australia : Virat Kohli compares Cheteshwar Pujara with Game of Thrones character White Walker | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : विराट कोहली काय म्हणाला बघा पुजाराला...

कोहली आक्रमकपणामुळे बऱ्याचदा टीकेचा धनीही ठरला आहे. आता तर त्याने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या पुजारालाच नाव ठेवले आहे. ...