भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया FOLLOW India vs australia, Latest Marathi News
भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. ...
भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे आणि या मालिकेतून केदारला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. ...
वेस्ट इंडिज मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर आणखी एक मालिका खेळणार आहे. ...
गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना आता अव्वल स्थान खुणावते आहे. ...
आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या डिजिटल प्रेक्षकांचा आकडेवारा जाहीर केली. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ...
भारताचे पैसे कधी परत कळणार, असे म्हणत चाहत्यांनी माल्ल्याला चांगलेच धारेवर धरले. ...
ICC World Cup 2019, IND vs AUS : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. ...