India vs Australia : भारताचा डाव ३६ धावांत आटोपल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करीत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...
India vs Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारताचे स्टार खेळाडू दुखापतींनी ग्रस्त आहेत. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यालाही दुखापत असल्याने तो या दौऱ्यावर येऊ शकलेला नाही. रविंद्र जडेजादेखील दुखापतीमुळे पहिली टेस्ट खेळू शकला नाही. ...
India vs Australia, 1st Test : विराट कोहली ( ४), पृथ्वी शॉ ( ४), हनुमा विहारी (८), वृद्धीमान सहा ( ४), उमेश यादव ( ४*) हेही एकेरी धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावात सर्वाधिक ९ धावा केल्या. ...
कोणालाही अपेक्षित नव्हता असा लाजीरवाणा पराभव टीम इंडियानं पहिल्या कसोटीत पत्करला. पहिल्या डावात ड्रायव्हिंग सीटवर बसलेली टीम इंडिया कसोटीवरील पकड मजबूत करेल, असे वाटत होते. पण, तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात जोश हेझलवूड व पॅट कमिन्स या जोडगोळीनं ट ...