लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

India vs Australia, 4th Test : शार्दूल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर यांचा मोठा पराक्रम; ११० वर्षानंतर 'सुंदर' विक्रम  - Marathi News | IND vs AUS, 4th Test : Washington Sundar and Shardul Thakur in record-stand, Sundar achieves big feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : शार्दूल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर यांचा मोठा पराक्रम; ११० वर्षानंतर 'सुंदर' विक्रम 

IND vs AUS, 4th Test : शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची शतकी भागीदारी. दोघांनीही पूर्ण केली वैयक्तिक अर्धशतकं ...

India vs Australia, 4th Test : MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव - Marathi News | IND vs AUS : Washington Sundar is the first since MS Dhoni, to record at least 30 runs on Test debut when batting at seven | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव

India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video  - Marathi News | India vs Australia, 4th Test Day 3 : Cameron Green grabs a smart catch and Rishabh Pant has to go, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video 

India vs Australia, 4th Test Day 3 : भारताचे सहा फलंदाज माघारी परतले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर खेळपट्टीवर खिंड लढवत आहेत. भारत अजूनही १५० धावांनी पिछाडीवर आहे. ...

India vs Australia, 4th Test : दोन जीवदान मिळूनही अजिंक्य रहाणेकडून झाली 'तिच' चूक, Video  - Marathi News | India vs Australia, 4th Test Day 3 : Ajinkya Rahane third time unlucky, Team India 4-161 at lunch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : दोन जीवदान मिळूनही अजिंक्य रहाणेकडून झाली 'तिच' चूक, Video 

India vs Australia, 4th Test Day 3 : दुसऱ्या दिवसाची जवळपास ३५ षटकं पावसामुळे वाया गेल्यानं २ बाद ६२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता. ...

रोहित शर्माचा बेजबाबदार फटका; पावसाचा व्यत्यय, भारत २ बाद ६२ - Marathi News | Rohit Sharma's irresponsible shot; Rain interruption, India 2 for 62 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा बेजबाबदार फटका; पावसाचा व्यत्यय, भारत २ बाद ६२

पावसामुळे चहापानानंतरचा खेळ वाया गेला. रोहित शर्माने शानदार सुरुवात करीत ७४ चेंडूत ४४ धावा केल्या. मात्र त्याला एकाग्रता भंगण्याचा फटका बसला. ...

'त्या' शाॅटचा पश्चात्ताप नाही, असे स्ट्रोक्स खेळत राहणार - रोहित - Marathi News | There is no remorse for that shot, Strokes will keep playing - Rohit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' शाॅटचा पश्चात्ताप नाही, असे स्ट्रोक्स खेळत राहणार - रोहित

कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो. ...

वॉशिंग्टनची गोलंदाजी प्रभावी अश्विनची उणीव जाणवली नाही - Marathi News | Washington's bowling did not miss the impressive Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉशिंग्टनची गोलंदाजी प्रभावी अश्विनची उणीव जाणवली नाही

मालिकेत अनेक खेळाडू जखमी झाल्यानंतर पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ८९ धावांत तीन तसेच मध्यम जलद गोलंदाज टी. नटराजन याने ७८ धावांत तीन गडी बाद केले. हे दोघेही नेट गोलंदाज म्हणून दौऱ्यावर आले होते. ...

खेळाडू दुखापतग्रस्त का झाले याचा भारताने शोध घ्यावा - Marathi News | India should find out why the players were injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडू दुखापतग्रस्त का झाले याचा भारताने शोध घ्यावा

कोहली पितृत्व रजेवर, शमी आणि राहुल आधीच मायदेशी परतले, अश्विन, बुमराह, विहारी, जडेजा, उमेश हे सर्व जण बाहेर असताना अंतिम एकादश निवडून ऑस्ट्रेलियाला आव्हान देणे सोपे नव्हते. ...