लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल - Marathi News | Did Joe Root receive signed jersey from Virat Kohli & Co.? Michael Vaughan asks Team India fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला ...

Ravi Shastri Age : रवी शास्त्री चक्क १२० वर्षांचे झाले! - Marathi News | team india head coach Ravi Shastri age is 120 on Google search | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravi Shastri Age : रवी शास्त्री चक्क १२० वर्षांचे झाले!

Ravi Shastri age on google : रवी शास्त्री १२० वर्षांचे कसे झाले? तुम्हीच पाहा... ...

ऑस्ट्रेलियातील यशामागे राहुल द्रविडचं खरंच योगदान आहे का?; अजिंक्य रहाणेनं सांगितलं सत्य - Marathi News | Ajinkya Rahane Opens Up About The Role Played By Rahul Dravid In Team India’s Success Down Under | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियातील यशामागे राहुल द्रविडचं खरंच योगदान आहे का?; अजिंक्य रहाणेनं सांगितलं सत्य

माजी फलंदाज द्रविडनंही हे यश खेळाडूंचेच असल्याचे मत व्यक्त केले. पण, अजिंक्यनं यामागचं सत्य सांगितलं. ...

Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा... - Marathi News | Budget 2021, Team India won over Australia Test series got attention in Nirmala Sitaraman Budget Speech  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...

Budget 2021 Latest News and updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला. ...

सरासरीपेक्षा टिकून राहणे महत्त्वाचे, चेतेश्वर पुजाराचे परखड स्पष्टीकरण - Marathi News | Survival is more important than average, Cheteshwar Pujara explains | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरासरीपेक्षा टिकून राहणे महत्त्वाचे, चेतेश्वर पुजाराचे परखड स्पष्टीकरण

Cheteshwar Pujara News : अनेकवेळा चेंडूंचा सामना करणे हे धावा करण्यापेक्षा अधिक गरजेचे आहे, असे भारताचा अव्वल कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने म्हटले आहे. ...

कांगारूचा केक का कापला नाही?; अजिंक्य रहाणेचं उत्तर ऐकून त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला - Marathi News | Ajinkya Rahane on decision to not cut kangaroo cake on return home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांगारूचा केक का कापला नाही?; अजिंक्य रहाणेचं उत्तर ऐकून त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला

India tour of Australia : ०-१ अशा पराभवानंतर युवा खेळाडूंना सोबत घेत अजिंक्यनं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडे कायम राखली. ...

चार बोटांनी बॅट पकडून केली फलंदाजी; ऑसी गोलंदाजांच्या माऱ्याचा चेतेश्वर पुजारानं असा केला सामना! - Marathi News | I had to grip the bat with four fingers, it wasn't natural: Cheteshwar Pujara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार बोटांनी बॅट पकडून केली फलंदाजी; ऑसी गोलंदाजांच्या माऱ्याचा चेतेश्वर पुजारानं असा केला सामना!

पुजारानं २०१८-१९च्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयातही सिंहाचा वाटा उचलला होता. यंदाही त्याच्याकडून तशीच अपेक्षा होती आणि त्यावर तो खरा उतरला. ...

नव्या घराच्या शोधात आहे रिषभ पंत; इरफान पठाणसह नेटिझन्सनं दिला हटके सल्ला - Marathi News | ‘How about buying a cricket ground?’, Irfan Pathan & Fans has a perfect suggestion for Rishabh Pant | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नव्या घराच्या शोधात आहे रिषभ पंत; इरफान पठाणसह नेटिझन्सनं दिला हटके सल्ला