लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...
भारतीय संघानं कोलकाता कसोटीत २००१साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून विजयाचा घास खेचून आणला होता, इतिहास हा सामना कधीच विसरणार नाही. ...
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात होऊन जास्त काळ झालेला नाही. पण सिराजचा आजवरचा प्रवास खूप खडतर राहिला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं सिराजबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊयात... ...
ऑस्ट्रेलिया संघाला संथ गतीने षटके टाकण्याचा दंड बसला नसता, तर ऑसी न्यूझीलंडऐवजी अंतिम फेरीत दाखल झाले असते. एसीएन रेडिओ नेटवर्कशी बोलताना लँगर यांनी संघावर राग व्यक्त केला. ...
WTC Final: 6 players will miss the historic match ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तगड्या संघांना पराभवाची धुळ चारून टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलमध्ये धडक मारली. ...
Indian Cricket Team in Ind vs Eng 4th Test: चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील अव्वल गोलंदाजाने वैयक्तिक कारणांमुळे चौथ्या सामन्यातून माघार घेतली आहे. ...
India vs England, 3rd Test : अक्षर पटेल ( Axar Patel) व रविचंद्रन अश्विन ( R Ashwin) यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...