लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

भारताच्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघांविरुद्धच्या कसोटी सामन्यात झालेली फिक्सिंग? ICCनं दिला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | India’s Tests against England, Australia were not fixed: ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघांविरुद्धच्या कसोटी सामन्यात झालेली फिक्सिंग? ICCनं दिला महत्त्वाचा निर्णय

आंतरराष्ट्रीय वेबसाईट अल जजीरा ( Al Jazeera) यांनी एक डॉक्यूमेंट्री सादर केली होती आणि त्यात मॅच फिक्सिंग करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याचा दावा केला गेला. ...

"Miss You Papa"!; ईदच्या दिवशी मोहम्मद सिराजच्या डोळ्यांत अश्रू, वडिलांच्या आठवणीत झाला भावुक  - Marathi News | "Miss You Papa": Mohammed Siraj's Emotional Post On First Eid After Father's Death | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"Miss You Papa"!; ईदच्या दिवशी मोहम्मद सिराजच्या डोळ्यांत अश्रू, वडिलांच्या आठवणीत झाला भावुक 

शुक्रवारी ईदचा ( EID) सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला. विराट कोहली, हरभजन सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. ...

भारतीय खेळाडूंनी लक्ष विचलित केलं, म्हणून आम्ही हरलो; लाजीरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचा अजब दावा - Marathi News | Australia captain Tim Paine says India good at 'niggling' and 'creating sideshows', gets trolled for taking potshots at India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंनी लक्ष विचलित केलं, म्हणून आम्ही हरलो; लाजीरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचा अजब दावा

Tim Paine gets trolled for taking potshots at India एकेक संकटावर मात करताना भारतीय संघानं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. 0-1 अशा पिछाडीवरून भारतीय संघानं जबरदस्त कमबॅक करताना कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. ...

IPL 2021: RCB की MI?, सिडनी वन डे सामन्यातील Viral Couple पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण - Marathi News | Cricket couple which was united in Sydney stadium in the second ODI between India and Australia spotted supporting RCB in IPL 2021  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: RCB की MI?, सिडनी वन डे सामन्यातील Viral Couple पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनीवर खेळवलेल्या वन डे सामन्यात भारतीय चाहत्यानं सर्वांसमोर ऑस्ट्रेलियन चाहतीला प्रपोज केलं आणि तिनं होकारही दिला. या दोघांचा रोमँटिक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ...

Washington Sunder : वॉशिंग्टन सुंदरनं पाळीव कुत्र्याचं नाव ठेवलं 'गॅबा'; पॅट कमिन्स म्हणतो... - Marathi News | “What We Can Do?”, Pat Cummins On Washington Sundar Naming His Pet Dog ‘Gabba’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Washington Sunder : वॉशिंग्टन सुंदरनं पाळीव कुत्र्याचं नाव ठेवलं 'गॅबा'; पॅट कमिन्स म्हणतो...

भारतीय संघानं युवा खेळाडूंच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. वॉशिंग्टन सुंदरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानं तिचं सोनं केलं. ...

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली 'Mahindra Thar'; आनंद महिंद्रा म्हणतात, तुझ्या कर्तृत्वसमोर ही भेट काहीच नाही  - Marathi News | Indian pacer Mohammed Siraj expresses gratitude towards Anand Mahindra after receiving his Thar, get reply from Anand Mahindra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली 'Mahindra Thar'; आनंद महिंद्रा म्हणतात, तुझ्या कर्तृत्वसमोर ही भेट काहीच नाही 

Indian pacer Mohammed Siraj receiving Mahindra Thar मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारतानं ०-१ अशा पिछाडीनंतर ही मालिका २-१ अशी जिंकली ...

Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'! - Marathi News | After T Natarajan Shardul Thakur now gets Mahindra Thar as a gift from Anand Mahindra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'!

Shardul Thakur now gets Mahindra Tharऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं मुसंडी मारताना चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ...

आनंद महिंद्रांनी वचन पाळलं! टी.नटराजनला गिफ्ट केली 'महिंद्रा थार'; रिटर्न गिफ्टही मिळालं - Marathi News | anand Mahindra Gifted Thar To T Natarajan Fast Bowlers Reply Will Win Your Heart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आनंद महिंद्रांनी वचन पाळलं! टी.नटराजनला गिफ्ट केली 'महिंद्रा थार'; रिटर्न गिफ्टही मिळालं

Anand Mahindra, T. Natarajan Thar: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या युवा खेळाडूंनी ब्रिस्बेन कसोटीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संघातील सहा युवा खेळाडूंना 'महिंद्रा थार' ही दमदार कार गिफ्ट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. ...