पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. खेळपट्टीवर गवतही ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने ही खेळपट्टी पाहिल्यावर एक विधान केले आहे. ...
नुकत्याच झालेल्या अॅडलेड कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा याने टीम इंडियाला केवळ मदतच केली नाही, तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ...
पर्थमध्ये शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाचे पारडे वरचढ राहील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केला. ...
ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने पंचाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या पद्धतीवर (डीआरएस) प्रश्न उपस्थित करताना ही उत्तम प्रणाली नसून याच्यासोबतचा अनुभव निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. ...