लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 2nd Test:  विराट कोहलीला 'हे' धाडस पडलं असतं महागात, नॅथन लियॉनची फिरकी - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Virat Kohli could be out on nathan lyon this ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test:  विराट कोहलीला 'हे' धाडस पडलं असतं महागात, नॅथन लियॉनची फिरकी

IND vs AUS 2nd Test:भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर गुंडाळला. पहिल्या दिवशी 6 बाद 277 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला शनिवारी 49 धावांची भर घालता आली. ...

IND vs AUS 2nd Test: तीनशेपल्ल्याड धावा ऑस्ट्रेलियासाठी शुभ, पाहा ही आकडेवारी! - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Australia getting past 300 is a good sign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: तीनशेपल्ल्याड धावा ऑस्ट्रेलियासाठी शुभ, पाहा ही आकडेवारी!

India vs Ausralia 2nd Test : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पर्थ कसोटीत दमदार सुरुवात केली आहे. ...

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच', पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 2st Test: Virat Kohli's 'Spiderman Catch', see this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच', पाहा हा व्हिडीओ

कोहलीनेही कोणती चुक न करता फक्त एका हातात दमदार झेल पकडला. हा झेल आता 'स्पाइडरमॅन कॅच' नावाने वायरल झाला आहे. ...

IND vs AUS 2nd Test: पहिल्या दिवशी दोलायमान अवस्था, ऑस्ट्रेलिया६ बाद २७७ - Marathi News | IND vs AUS 2st Test: First day Australia 277 for 6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: पहिल्या दिवशी दोलायमान अवस्था, ऑस्ट्रेलिया६ बाद २७७

विहारीने या डावात दोनवेळा भारताला घवघवीत यश मिळवून दिले. ...

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पकडला अफलातून झेल, तुम्ही पाहिलात का... - Marathi News | IND vs AUS 2st Test: Virat Kohli took wonderful catch, did you see ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पकडला अफलातून झेल, तुम्ही पाहिलात का...

विराट कोहलीने एक अफलातून झेल पकडला. यावेळी फक्त एका हातात झेल पकडत कोहलीने साऱ्यांची मने जिंकली.  ...

IND vs AUS 2nd Test: लोकेश राहुलने दिले अर्धशतकवीर हॅरिसला जीवदान - Marathi News | IND vs AUS 2st Test: Lokesh Rahul gave life on 60 runs to Harris | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: लोकेश राहुलने दिले अर्धशतकवीर हॅरिसला जीवदान

हॅरिसने या सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर हॅरिसला बाद करण्याची संधी भारताकडे आली होती. पण लोकेश राहुलने झेल सोडत हॅरिसला जीवदान दिले. ...

IND vs AUS 2nd Test: नाणेफेकीचा कौल ठरणार महत्त्वाचा - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Important to be tossed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: नाणेफेकीचा कौल ठरणार महत्त्वाचा

पर्थमधील मैदान नवे आहे. येथील खेळपट्टी वेगवान व चेंडूला उसळी मिळणारी राहील, अशी चर्चा आहे. जर खेळपट्टी तशी असेल तर उभय संघांना समान संधी राहील. ...

IND vs AUS 2nd Test: पर्थच्या हिरव्यागार खेळपट्टीवर ऑसींची ‘विकेट’ काढण्यासाठी भारत उत्सुक - Marathi News | India vs AUS 2nd Test: India keen to remove Aussie's 'wicket' on Perth's green pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: पर्थच्या हिरव्यागार खेळपट्टीवर ऑसींची ‘विकेट’ काढण्यासाठी भारत उत्सुक

दुसरी कसोटी आजपासून; आश्विन, रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर ...