लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, फिंचने मैदान सोडलं - Marathi News | IND vs AUS 2nd Test: A big blow to Australia, Aaron Finch left the ground due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, फिंचने मैदान सोडलं

IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मोठा धक्का बसला आहे. ...

IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा 'हा' विक्रम अचंबित करणारा - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Virat Kohli's is a first Asian batsman to score a century in Aus, Eng & SA in same year. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा 'हा' विक्रम अचंबित करणारा

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कर्णधारपदाची इनिंग्ज सुरू केली आणि 2018 मध्ये त्याने येथे कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. ...

IND vs AUS 2nd Test : पर्थवर 26 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने शतक झळकावले - Marathi News | IND vs AUS 2nd Test: After Sachin Tendulkar's ton in 1992, Virat Kohli slams century in Perth after 26 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : पर्थवर 26 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने शतक झळकावले

IND vs AUS 2nd Test:भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना नेहमी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी केली जाते. ...

IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा झेल वादात, नेटीझन्सकडून पाँटिंग टार्गेट - Marathi News | India vs Australia 2nd Test: Virat Kohli's heroic knock comes to a controversial end | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा झेल वादात, नेटीझन्सकडून पाँटिंग टार्गेट

India vs Australia 2nd Test: भारतीय कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. ...

IND vs AUS 2nd Test : 'फास्टर कोहली', आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Virat kohli registered fastest 5000 Test Runs While Batting at No.4 (Innings) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : 'फास्टर कोहली', आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडला

IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची साजेशी सुरुवात करता आलेली नाही. मात्र, कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले. ...

IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीने 'क्रिकेटच्या देवा'लाही मागे टाकले - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Virat Kohli surpasses sachin tendulkar record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीने 'क्रिकेटच्या देवा'लाही मागे टाकले

IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. ...

IND vs AUS 2nd Test: विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीने भारताला बळ! - Marathi News | India vs Australia 2nd Test: Virat Kohli and Ajinkya Rahane make India strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीने भारताला बळ!

India vs Australia 2nd Test: कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची साजेशी साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केले आहे. ...

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने नोंदवला विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय  - Marathi News | IND vs AUS 2nd Test: India vs AUS 2nd Test: Virat Kohli becomes first Indian to score 19+ International fifty-plus scores most times in a calendar year... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने नोंदवला विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय 

कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सावरला. 2 बाद 8 अशा दयनीय अवस्थेत असणाऱ्या भारतीय संघाला त्याने चेतेश्वर पुजारासह सुस्थितीत आणले. ...