भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंत चुका समजून घेऊन त्या सुधारण्याची क्षमता आहे. आफ्रिका-इंग्लंडमध्ये झालेल्या चुकांवर गंभीररीत्या मंथन करण्यात आले. संघाच्या या परिश्रमाला यश आले. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तिन्ही प्रमुख स्पर्धा भारताला जिंकून देण्यात धोनीची भूमिका ही नायकाची... पण हा नायक पडद्यासमोर कमी मागेच अधिक राहिला.. नेतृत्वकौशल्य, यष्टिमागील त्याची चपळता... याला आजही तोड नाही. ...