लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार - Marathi News | India-Australia series to resume in October-November, ODI and T20 thrills to come | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, या महिन्यांत रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार

India Vs Australia: भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. भारताचा हा दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडेल. ...

"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल' - Marathi News | IPL 2025 Rishabh Pant Recreates Viral Clip Of Sunil Gavaskar's Stupid Stupid Stupid Commentary Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल'

यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...

दुबईतून भारतात परतण्याआधी धमकीचे फोन; इथं आल्यावर... टीम इंडियाच्या 'चॅम्पियन' खेळाडूचा धक्कादायक खुलासा - Marathi News | After 2021 World Cup I Received Threat Calls Don't Come To India Champions Trophy winner Varun Chakaravarthy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईतून भारतात परतण्याआधी धमकीचे फोन; इथं आल्यावर... 'चॅम्पियन' खेळाडूचा धक्कादायक खुलासा

जिथूनं आल्यावर डिप्रेशनमध्ये गेला तिथं जाऊन चॅम्पियन झाला ...

Team India ODI Schedule : वर्ल्ड कप आधी ९ मालिका अन् २७ सामने! टीम इंडियातील कोणता खेळाडू कुठेपर्यंत टिकणार? - Marathi News | Team India ODI Schedule India Will Play 9 ODI Series Before World Cup 2027 Australia South Africa New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप आधी ९ मालिका अन् २७ सामने! टीम इंडियातील कोणता खेळाडू कुठेपर्यंत टिकणार?

बांगलादेश दौऱ्यातून सुरु होईल टीम इंडियाच्या वनडे मालिकेचा सिलसिला ...

Mohammed Shami Controversy: आधी देश मग धर्म! शमीला गुन्हेगार ठरवणाऱ्या मौलानाला कोचने सुनावले - Marathi News | IND vs NZ Mohammed Shami Energy Drink Controversy Coach Badruddin Siddique Support Says Nation First Message To All Muslim Clerics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Shami Controversy: आधी देश मग धर्म! शमीला गुन्हेगार ठरवणाऱ्या मौलानाला कोचने सुनावले

Mohammed Shami Criticized for Not Fasting: देशभक्तीचा डोस; तो सध्या देशासाठी महत्त्वाच्या ड्युटीवर असल्याचीही करून दिली जाणीव ...

रमजानचा महिना; धार्मिक मुद्द्यावरुन मोहम्मद शमी झाला ट्रोल; जाणून घ्या त्यामागचं कारण    - Marathi News | Cleric's criminal jab at Mohammed Shami for not observing roza drinking juice ind vs aus champions trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रमजानचा महिना; धार्मिक मुद्द्यावरुन मोहम्मद शमी झाला ट्रोल; जाणून घ्या त्यामागचं कारण   

Mohammed Shami Ramzan Fast: मोहम्मद शमीच्या एका फोटोवरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर ...

क्रिकेटच्या मैदानात 'कुस्ती'चा सीनही दिसला! मग जमली गट्टी; विराट-स्मिथच्या 'दोस्ती'चा खास किस्सा - Marathi News | IND vs AUS Virat Kohli Hugs Steve Smith Video Goes Viral Did You Know After Huge Controversy Both Cricketer Now Good Friends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानात 'कुस्ती'चा सीनही दिसला! मग जमली गट्टी; विराट-स्मिथच्या 'दोस्ती'चा खास किस्सा

मैदानात दोघे एकमेकांना भिडले, पण... ...

पाक विरुद्धच्या मॅचचा रेकॉर्ड मोडला; टीम इंडियानं कांगारुंना दिलेली टक्कर ठरली 'ब्लॉकबस्टर' - Marathi News | India vs Australia First Semi Final Match Champions Trophy 2025 Breaks India vs Pakistan Viewership Record Live Streaming Jiohotstar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक विरुद्धच्या मॅचचा रेकॉर्ड मोडला; टीम इंडियानं कांगारुंना दिलेली टक्कर ठरली 'ब्लॉकबस्टर'

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला केलं 'दर्दी'; ते पाहण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमली होती विक्रम गर्दी ...