शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५

भारतीय संघ १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावाधीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसह या दौऱ्याची सुरुवात होईल. त्यानंतर भारतीय टी-२० संघ सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलियन मैदानात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळताना दिसेल.

Read more

क्रिकेट : IND vs AUS : रोहितनं घेतली गळाभेट, किंग कोहलीनं थोपटली पाठ! युवा कॅप्टन गिलचा खास व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन

क्रिकेट : रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : रोहित-विराट २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का? नकारात्मक चर्चेत शुबमन गिलचं सकारात्मक वक्तव्य

क्रिकेट : IND vs AUS : दिवाळी आधी युवा टीम इंडियाचा धमाका! ऑस्ट्रेलियाला दुहेरी व्हाइट वॉश देत फोडले 'फटाके'

क्रिकेट : IND vs AUS : फिटनेसचं ठीक आहे, पण फॉर्मचं काय? रोहित-विराटच्या संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह

क्रिकेट : Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद