लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News, फोटो

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही? - Marathi News | Why are EVMs not used in the Vice Presidential elections? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?

उपराष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधकांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. ९ सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यासाठी होत असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया जाणून घ्या. ...

काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले - Marathi News | What is 'Salwa Judum'?; On which Amit Shah surrounded the opposition INDIA alliance vice-presidential candidate Sudarshan Reddy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले

वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन' - Marathi News | One Nation, One Election...! BJP changes strategy; addresses at Traders Leadership Summit for 'One Nation, One Election' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'

मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी - Marathi News | Who is the target of the Narendra Modi government?; Inside story of the bill to remove guilty PM, CM and ministers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी - Marathi News | BJP-led NDA's CP Radhakrishnan faces INDIA bloc's Sudarshan Reddy in Vice-Presidential election, All Eye Chandrababu Naidu, Jagan Mohan Reddy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी

लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार, सत्ता समीकरणंही बदलणार - Marathi News | The Centre has killed six birds with one stone by passing the Waqf Board Amendment Bill in the Lok Sabha, the power equations will also change. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार

Waqf Board Amendment Bill: गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावल्यानंतर मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेवर आलेल्या भाजपासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक प्रतिष्ठेचं बनलं होतं. दरम्यान, आज रात्री १ वाजून ५६ मिनिटांनी हे विधेयक लोकसभेत पारित झाल्याची ...

विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची ताकद वाढली; जाणून घ्या, अधिकार अन् पगार किती? - Marathi News | Rahul Gandhi strength as lok sabha opposition leader increased; Know how much rights and salary? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची ताकद वाढली; जाणून घ्या, अधिकार अन् पगार किती?

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि एनडीएचं अबकी बार ४०० पारचं स्वप्न भंगलं, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना सोपवलं आहे. ...

३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला? - Marathi News | Lok Sabha Election Results - BJP lost 36 seats by a narrow margin | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?