लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर - Marathi News | Jharkhand Assembly Election 2024: Split in the India Alliance in Jharkhand, CPI ML party is out, the candidate has also been announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर

Jharkhand Assembly Election 2024: महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडी यांच्या दृष्टीने या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र दो ...

मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार? - Marathi News | Aam Aadmi Party will not contest elections in Maharashtra; Will give strength to 'India' or Mahavikas Aghadi alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?

आम आदमी पार्टीने २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात २८८ पैकी २४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले ...

जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल   - Marathi News | Jammu Kashmir Assembly Election 2024 Result: Only two Hindu candidates of India Aghadi won in Jammu and Kashmir, who are they? One reported shocking results   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते?

Jammu Kashmir Assembly Election 2024 Result: जम्मू काश्मीरमध्ये आता ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. मात्र सत्ताधारी काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सकडून केवळ २ हिंदू उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार विजयी ...

जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले - Marathi News | jammu and kashmir assembly election result 2024 india win and aap also won one seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले

पीडीपीचा दारुण पराभव, जम्मू क्षेत्रात भाजपचे वर्चस्व, खोऱ्यात नॅकॉ-काँग्रेसची चलती ...

Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Jammu Kashmir Assembly Election 2024, Exit Poll: Who will win in Kashmir? BJP or INDIA Opposition Alliance, Shocking Statistics Came Out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

Jammu Kashmir Assembly Election 2024, Exit Poll: कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल् ...

आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा  - Marathi News | Haryana Assembly Election 2024: Arvind Kejriwal claims that government cannot be formed in Haryana without AAP support  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, केजरीवाल यांचा दावा 

Haryana Assembly Election 2024: दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी  हरियाणामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हरियाणात रोड शो आणि प्रचारसभा घेत रानिया येथे पोहोचलेल्या क ...

काँग्रेस-आपची युती नाही, हरयाणात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची बोलणी फिस्कटली - Marathi News | There is no Congress-AAP alliance, seat allocation talks for assembly elections in Haryana failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-आपची युती नाही, हरयाणात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची बोलणी फिस्कटली

Haryana Assembly Election 2024: हरयाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती न करता आप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ही माहिती आपच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. जागा वाटपासाठी झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने आपने ...

“काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार”; कुणी केला दावा? - Marathi News | mp abhishek manu singhvi claims if congress comes to power then 100 percent rahul gandhi is the prime minister contender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार”; कुणी केला दावा?

Congress MP Abhishek Manu Singhvi News: राहुल गांधी गांभीर्याने अनेक मुद्यांवर काम करत असून त्यांचे समर्पण त्यातून पाहायला मिळते. ते जे बोलतात आणि करतात, त्यात फरक नाही, असे काँग्रेस खासदाराने म्हटले आहे. ...