शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

संपादकीय : ‘जुडेगा इंडिया, जितेगा इंडिया’ घोषणेच्या जोडणीला अंतिम स्वरूप

राष्ट्रीय : “ही तर लवकर निवडणुका घेण्याची तयारी”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर नितीश कुमारांचा दावा

मुंबई : ‘इंडिया’चे १४ जण ठरविणार लोकसभेची रणनीती, संयोजकाऐवजी समन्वय समिती

महाराष्ट्र : “मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश, लोकशाही विजयी होईल, ‘इंडिया’ जिंकेल!”; ठाकरे गट ठाम

मुंबई : ‘इंडिया’चा जागावाटप फाॅर्म्युला ठरला, ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब; राज्याराज्यातील प्रभावानुसार हाेणार जागावाटप चर्चा

महाराष्ट्र : इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

राष्ट्रीय : 'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'; 15 लाख रुपयांवरून लालूंचा मोदी सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : ...तर भाजपला आगामी निवडणूक जिंकता येणार नाही; मुंबईतू राहुल गांधींचा घणाघात

मुंबई : मुंबईत भाषण...! उद्धव ठाकरे हिंदीत तर एम के स्टॅलिन ठामपणे तामिळ भाषेतच बोलले

महाराष्ट्र : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार