शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

मध्य प्रदेश : भोपाळमध्ये १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला कमलनाथ यांचा नकार

राष्ट्रीय : I.N.D.I.A.च्या ऐक्यावर नितीश कुमारांचे मौन? तेजस्वी यादवांना म्हणाले, “तूच काय ते बोल”

राष्ट्रीय : राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

राष्ट्रीय : विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीला 'ते' जमणं शक्यच नाही..; असदुद्दीन ओवेसींचे मोठं विधान

राष्ट्रीय : मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण..

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले...

राष्ट्रीय : INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम!

महाराष्ट्र : सरकारविरोधी बातम्या देणाऱ्यांच्या नोकऱ्या कोणी घालवल्या? काँग्रेसचा थेट सवाल

राष्ट्रीय : काँग्रेस-‘आप’च्या राष्ट्रव्यापी संघर्षामुळे ‘इंडिया’ आघाडीत तणाव? ‘आप’ची ५० ते ७० जागा लढविण्याची इच्छा

राष्ट्रीय : काँग्रेसला लोकसभा जागावाटपाची घाई नाही, तूर्त ५ विधानसभा निवडणुकांवर लक्ष