२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Jagdeep Dhankhar News: सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेमध्ये काँग्रेसने सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद ...
India Alliance Politics: संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर आता शरद पवारांचा पक्ष संपवण्यासाठी भेटत असतील. शरद पवारांच्या गटातील बरेच आमदार अजितदादांच्या गटात येण्यास तयार असून, लवकरच तसे दिसून येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
Jagdeep Dhankhad News: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी केली असून, धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधी पक्षांकडून आज दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी राज्यसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्या ...