२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
राहुल गांधी यांची पदयात्रेचा परिणाम कर्नाटकात दिसला आहे असे सांगतानाच पवार यांनी केंद्र शासनाच्या शेती व्यवस्थेची संबंधित धरसोड धोरणावर पवार यांनी टीका केली. ...
Lok Sabha Election 2024: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी मतभेद असल्याचं विधान केलं आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र आल्याने मतभेद हे होणारच मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा सल्ला शरद पवार यां ...
Chandigarh Mayor Elcetion News: चंडीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी आम आदमी पक्षाचे ३ नगरसेवक हे भाजपात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे. ...