शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : BLOG: 'मोदी है' हे बरोबर, पण खरंच 'चार सौ पार मुमकिन है'?; २०१९ पेक्षा वेगळं आहे यावेळचं गणित

कोल्हापूर : लोकसभेच्या निम्म्या जागा आम्ही जिंकू; शरद पवार यांचा विश्वास, मविआची उद्या बैठक

महाराष्ट्र : इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद, शरद पवार यांचं सूचक विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : आपचे ३ नगरसेवक भाजपात जाणार, महापौर निवडणुकीवरील सुनावणीपूर्वी चंडीगडमध्ये उलथापालथ

राष्ट्रीय : मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा

राष्ट्रीय : 'इंडिया' आघाडीला आणखी एक धक्का! फारूख अब्दुल्ला जम्मू काश्मीरमध्ये 'एकटे' लढणार!

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज

राष्ट्रीय : ‘इंडिया’ची शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी; राहुल गांधी यांनी केली मोठी घोषणा

राष्ट्रीय : काँग्रेसला कंटाळून आपने ३ उमेदवार केले घोषित; इंडिया आघाडीत सर्वकाही ठीक नाही?

राष्ट्रीय : आपचा दिल्लीत काँग्रेसला प्रस्ताव! वेळेत उत्तर आले तर ठीक, नाहीतर उमेदवार जाहीर करणार