लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024: AAP-Congress alliance in Delhi, Kejriwal's sympathy politics ineffective, BJP will win again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवालांची सहानुभूतीची खेळी निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकर मतदार कसा कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान, आज आलेल्या एक्झिट पोलम ...

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा  - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024: Modi wave again in Uttar Pradesh, Rahul-Akhilesh bhuispat, BJP will win record breaking seat again  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून काय निकाल लागेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध ...

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज  - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024: Modi government once again in the country, but it will not cross 400, exit poll predicts  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, ...

‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा  - Marathi News | 'India' alliance to win over 295 seats, Mallikarjun Kharge's big claim ahead of exit polls  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

Lok Sabha Election 2024: एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा करतानाच जागांचा आकडाही सांगितला  आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला २९५ हून ...

पोस्ट बॅलेट्सच्या मोजणीबाबत कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Election 2024: Kapil Sibal raised a question mark regarding the counting of post ballots, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोस्ट बॅलेट्सच्या मोजणीबाबत कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले...

Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आता थोड्या वेळातच आटोपणार आहे. तसेच आता सर्वांचं लक्ष ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पोस्ट बॅलेट्सच्या म ...

मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित    - Marathi News | Lok Sabha Election 2024: India Alliance meeting to decide post-poll strategy, these big leaders absent    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीची लगबग सुरू आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्ट ...

“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut claims that india alliance wins lok sabha election on 4 june and rahul gandhi as prime minister of country choice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत

Sanjay Raut News: राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार? - Marathi News | Loksabha Election- Congress expects good results in North as well as South in election; Will the strategy succeed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काही दिवसच शिल्लक आहे. परंतु तत्पूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  ...