२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर दिल्याने सध्या इंडिया आघाडीचे नेते उत्साहात आहेत. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमधून मतदारांचा कौल इंडिया आघाडीला मिळेल अशी या नेत्यांना अपेक्षा आहे. ...
Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे. ...
Lok Sabha Election 2024: मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. अस ...
Loksabha Election - लोकसभा निवडणूक निकालाबाबत विश्लेषण आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी १ जूनला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
Lok Sabha Election 2024 Lalu Prasad Yadav And Narendra Modi : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी निकाल जाहीर होण्याआधीच केंद्रात इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल असा मोठा दावा केला आहे. ...
Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. तसेच देशभरातून मिळत असलेल्या संकेतानुसार सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीने पुढील वाटचालीसाठी रणनीती आखण्यासा सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्र ...
loksabha Election - येत्या ४ जून ला देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून तत्पूर्वी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर राहतील. ...