२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, ...
Lok Sabha Election 2024: एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा करतानाच जागांचा आकडाही सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला २९५ हून ...
Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आता थोड्या वेळातच आटोपणार आहे. तसेच आता सर्वांचं लक्ष ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पोस्ट बॅलेट्सच्या म ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीची लगबग सुरू आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्ट ...
Sanjay Raut News: राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काही दिवसच शिल्लक आहे. परंतु तत्पूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...