२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखामधून एक्झिट पोलवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच ४ जून रोजी हुकूमशाहीचा अंध:कार दूर होणार आणि नरेंद्र मोदींची (Narendra Modi) ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एक्झिट पोलच्या () अंदाजामध्ये पाच राज्य अशी आहेत जिथे भाजपा (BJP) आणि एनडीए (NDA) धक्कादायक कामगिरी करताना दिसत आहे. या पाच राज्यांतील भाजपा आणि एनडीएच्या मुळे कामगिरीमुळे इंडिया आघाडीला (INDIA Opposition ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या जवळपास सगळ्या एक्झिट पोलमधून मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा दावा केला जात असताना एका एक्झिट पोलने मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) २५० जागा ...
इंडिया आघाडीने रविवारी निवडणूक आयोगाकडे बैठक घेण्यासाठी वेळ मागितली आहे, जेणेकरून ते त्यांच्यासमोर मतमोजणीशी संबंधित समस्या आणि तक्रारी मांडू शकतील आणि त्यावर तोडगा काढण्याची मागणी करतील. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एकीकडे नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलेली ४०० पार जागा जिंकण्याची घोषणा आणि दुसरीकडे काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी उभं केलेलं मोठं आव्हान यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असेल याबाबत ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकर मतदार कसा कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान, आज आलेल्या एक्झिट पोलम ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून काय निकाल लागेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध ...