लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला? - Marathi News | Lok Sabha Election Results - BJP lost 36 seats by a narrow margin | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?

२०२७ मध्ये गोव्यात ३० पार! इंडिया आघाडीची घोषणा  - Marathi News | 30 par in goa in 2027 declaration of india alliance  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ मध्ये गोव्यात ३० पार! इंडिया आघाडीची घोषणा 

विधानसभा, पंचायत निवडणुकीतही फॉर्म्युला ...

Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Hindi-speaking belt spoils BJP's calculations, India Aghadi gets support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ

Lok Sabha Election Result 2024 : उत्तरप्रदेशमधील २९ जागांसह हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाने एकूण ४९ जागा गमावल्या. ...

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया आघाडी’ तूर्त विरोधकांच्या भूमिकेत, बैठकीनंतर दिले संकेत, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : 'India Aghadi', currently in opposition, gives clear signal after meeting: Will not try to form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया आघाडी’ तूर्त विरोधकांच्या भूमिकेत, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही

Lok Sabha Election Result 2024 : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कोणती पदे दिली जातात. त्यानंतरच इंडिया आघाडी पुढील रणनीती आखणार आहे.  ...

जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान - Marathi News | Loksabha Election Result- The mandate is not in favor of the INDIA front; A big statement by a senior Congress leader Abhishek Manu Singhavi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत असलं तरी नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत आणण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे.  ...

इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : 'India will not try to form a coalition government', Mallikarjun Kharge ends the suspense after the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती

Lok Sabha Election Result 2024 : 'संविधानावर विश्वास असणाऱ्या सर्व पक्षांनी इंडिया आघाडीत सामील व्हावे.'- खर्गे ...

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय? - Marathi News | loksabha Election Result- Uddhav Thackeray will not go to INDIA Alliance meeting in Delhi, what is happening? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यात एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक संध्याकाळी होणार आहे. ...

"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण   - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Uddhav Thackeray said that the important reason is that the India Alliance must file a claim for the formation of the government   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''…म्हणून 'इंडिया'ने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

Lok Sabha Election Result 2024: ...