शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

उत्तर प्रदेश : लोकसभेतील बंपर यशानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत अखिलेश यादव या रणनीतीसह उतरणार, हे असतील उमेदवार?   

राष्ट्रीय : आणीबाणीच्या उल्लेखानंतर सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; ‘नीट’, मणिपूरच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला, आवाजी मतदानाने झाली निवड

संपादकीय : सत्तापदांची वाटणी : भाजपची डोकेदुखी,  सत्तेचे डबोले मित्रपक्षांत वाटताना कसरत

संपादकीय : आजचा अग्रलेख : लोकसभेची कसोटी !

राष्ट्रीय : “मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी

राष्ट्रीय : संविधानावरून आक्रमक झालेल्या विरोधकांना ओम बिर्लांनी करून दिली आणीबाणीची आठवण, म्हणाले...  

राष्ट्रीय : भाजपा खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड, आवाजी मतदानानंतर विजयी घोषित

राष्ट्रीय : भारतीय राजकारणात 'आयरिश स्विच गेम' बनलं लोकसभेचं संख्याबळ; निकाल निश्चित पण अर्थ मोठा

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्ष निवडणूक:  राहुल गांधींचा एक फोन अन् ममता बॅनर्जींची नाराजी झाली दूर, इंडिया आघाडीला मोठा दिलासा