INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Bihar Lok Sabha Election 2024: सत्तांतर होऊन इंडिया आघाडी ( INDIA Opposition Alliance) सत्तेवर आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) भाजपाचे अनेक नेते तुरुंगात असतील, असे विधान मिसा भारती यांनी केलं होतं. त्यावरून आता भाजपाच्या नेत्यांन ...
Varanasi Lok Sabha Election 2024: २०१९ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकले होते. तर काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. ...
Lok Sabha Election 2024: विरोधी पक्षांच्या आघाडीला दिलेल्या इंडिया या नावावरून अनेक विवाद होत आहेत. इंडिया नावाच्या वापराविरोधात कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात नेहमीप्रमाणे यावेळीही रामभरोसे असलेला भाजपा आणि गोंधळलेले विरोधी पक्ष या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशची जनता काय कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ...
Chandrapur Loksabha Election: महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चंद्रपूर इथं सभा घेत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ...
'2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती, हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे.' ...