INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर जर भाजपाची सत्ता आली तर ते संविधान बदलतील असा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट उत्तर दिले. ...
आम आदमी पक्षाच्या या सर्वोच्च नेत्याने, सुटका झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित कालखंडात वातावरण कसे तापू शकेल, याची चुणूक दाखवली. ...
पहिल्या दाेन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जाेर लावला. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. ...
Congress Nana Patole News: शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर देणे म्हणजे ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार, या राहुल गांधींच्या विधानाला नरेंद्र मोदींचा दुजोरा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar vs Ajit Pawar NCP battle, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना धार ...
Congress Nana Patole News: नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे काम अधर्माच्या मार्गाने केले आहे. आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
दलीत, आदिवासी आणि मागास समाजाचे आरक्षण हिरावून धर्माच्या नावावर देण्याची काँग्रेसची इच्छा आहे. ही कल्पना नाही, हे घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...