INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Uddhav Thackeray News: दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘मत चोरी’विरोधातील महारॅली आयोजित करण्यात आली आहे. ...
संसदेच्या मकरद्वारासमोर केलेल्या या निदर्शनांत द्रमुक, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. केंद्र सरकार कामगारविरोधी, भांडवलदारांचे पाठीराखे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ...
Congress Harshwardhan Sapkal News: ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Bihar Election 2025 Result And Maithili Thakur : मैथिलीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान खूप मेहनत घेतली. आता, तिच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं आता दिसत आहे. ...