लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
चिनी कंपन्यांची भारतातील थेट गुंतवणूक वेगाने घटली - Marathi News | Foreign direct investment of Chinese companies in India declined sharply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी कंपन्यांची भारतातील थेट गुंतवणूक वेगाने घटली

एफडीआय इन्फ्लो फिगर्सने ही माहिती उघड केली. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनच्या कंपन्यांनी २०१७-२०१८ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. ...

'होय, गलवान संघर्षात आमचे सैनिक मारले गेले', तब्बल ९४ दिवसांनी चीनने केले मान्य - Marathi News | "Yes, our soldiers were killed in the Galvan conflict," China agreed after 94 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'होय, गलवान संघर्षात आमचे सैनिक मारले गेले', तब्बल ९४ दिवसांनी चीनने केले मान्य

40 वर्षांमध्ये पहिल्यांदाचभारत व चीनमध्ये गलवानच्या निमित्ताने भीषण संघर्ष झाला. ...

भारतानंतर Tiktok, We Chat ला अमेरिकेचा दणका; रविवारपासून बंदी - Marathi News | US hits Tiktok, We Chat after India; Banned from Sunday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानंतर Tiktok, We Chat ला अमेरिकेचा दणका; रविवारपासून बंदी

अमेरिकेचे कॉमर्स डिपार्टमेंटने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यानुसार रविवारी 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत चिनी मोबाईल अ‍ॅप टिकटॉक आणि वी चॅट डाऊनलोड करता येणार नाही. ...

हो गलवानमध्ये भारतीय लष्करासोबतच्या संघर्षात मारले गेले PLAचे सैनिक! अखेर चीनने दिली कबुली - Marathi News | Yes PLA soldiers killed in clashes with Indian Army in Galwan! Finally, China confessed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हो गलवानमध्ये भारतीय लष्करासोबतच्या संघर्षात मारले गेले PLAचे सैनिक! अखेर चीनने दिली कबुली

गलवानमध्ये आपले सैनिक मारले गेल्याचे चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चीनने या संघर्षात ओढवलेल्या नामुष्कीची अखेरीस कबुली दिली आहे. ...

भारत-चीन : शांतता हवी ती ‘सिंहा’ची, ‘सशा’ची नव्हे! - Marathi News | India-China: We want peace, not lions, not rabbits! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत-चीन : शांतता हवी ती ‘सिंहा’ची, ‘सशा’ची नव्हे!

गेले चार महिने चीनने ज्या प्रकारच्या लष्करी हालचाली व सैन्याची जमवाजमव लडाखपासून अरुणाचलपर्यंतच्या बर्फाच्छादित प्रदेशात सुरू केली, त्यामुळे आता केव्हाही युद्धाची ठिणगी पडणार, असे दृश्य दिसू लागले होते. ...

India China FaceOff: भारताच्या ३८००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अवैध कब्जा- राजनाथ सिंह - Marathi News | India China FaceOff China illegally occupies around 38000 square km land in Ladakh Rajnath Singh tells Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारताच्या ३८००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अवैध कब्जा- राजनाथ सिंह

India China FaceOff: भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ; राजनाथ यांची ग्वाही ...

भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणी - Marathi News | China Puts up loudspeakers at the border are played Punjabi songs to pressure indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणी

चीन आता लाऊडस्पीकरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

चीनचे भारताविरुद्ध हायब्रीड युद्ध, म्हणजे काय ? India - China Hybrid War | International News - Marathi News | What is China's hybrid war against India? India - China Hybrid War | International News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे भारताविरुद्ध हायब्रीड युद्ध, म्हणजे काय ? India - China Hybrid War | International News

...