लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार - Marathi News | indian army contract with Goa Shipyard Limited for 12 Fast Patrol Boats for surveillance in pangong lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार

भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये १२ हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.  ...

चीनने लडाखच्या सीमेवर तैनात केली क्षेपणास्त्रे, रडार; चोख उत्तर देण्यास भारत सक्षम - Marathi News | China deploys missiles, radar on Ladakh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने लडाखच्या सीमेवर तैनात केली क्षेपणास्त्रे, रडार; चोख उत्तर देण्यास भारत सक्षम

चोख उत्तर देण्यास भारत सक्षम ...

भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह - Marathi News | no meaningful outcome of talks with China says rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे राजनाथ सिंह म्हणाले.  ...

लडाख सीमारेषेवर स्थिती सामान्य; चीनचा दावा - Marathi News | The situation on the Ladakh border is normal claims china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख सीमारेषेवर स्थिती सामान्य; चीनचा दावा

संबंध सुुधारण्यासाठी पावले उचला ...

India China Faceoff: चीनला त्यांच्याच रणनीतीनं चीतपट करण्याचा डाव; जमिनीखाली चक्रव्यूह तयार - Marathi News | India China Faceoff indian Army Deployed Tunnel Defense In Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: चीनला त्यांच्याच रणनीतीनं चीतपट करण्याचा डाव; जमिनीखाली चक्रव्यूह तयार

India China Faceoff: भारतीय ...

लडाखमध्ये अत्याधुनिक सुविधा; कडाक्याच्या थंडीत चीनला घाम फोडण्यास जवान सज्ज - Marathi News | india china faceoff indian army troops deployed in eastern ladakh get upgraded heated living facilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये अत्याधुनिक सुविधा; कडाक्याच्या थंडीत चीनला घाम फोडण्यास जवान सज्ज

संपूर्ण हिवाळा लडाखमध्ये मुक्काम करण्याची तयारी; भारतीय जवानांना अत्याधुनिक सुविधा मिळणार ...

India China Faceoff: चीनविरुद्धच्या तणावात भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र'; जुन्या मित्रानं दिला शब्द - Marathi News | india China faceoff Russia Statement And Supply Of S 400 Missile Systems To India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: चीनविरुद्धच्या तणावात भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र'; जुन्या मित्रानं दिला शब्द

India China Faceoff: भारत-चीनमधील तणाव वाढल्यास परिणाम संपूर्ण आशिया, युरोपवर ...

India China FaceOff: डोकलाममध्ये पुन्हा संघर्ष पेटणार?; चीनकडून बोगद्याचं काम वेगानं सुरू - Marathi News | India China FaceOff China Building New Tunnel For Winter At Border Hotspot Doklam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: डोकलाममध्ये पुन्हा संघर्ष पेटणार?; चीनकडून बोगद्याचं काम वेगानं सुरू

India China FaceOff: हिवाळ्यात विनाअडथळा सीमेवर पोहोचण्यासाठी चीनच्या वेगवान हालचाली ...