लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
लोकमत इफेक्ट : शहीद जवान म्हस्के यांच्या कन्येला सनराईजने घेतले दत्तक - Marathi News | Lokmat Effect: Sunrise adopted the daughter of Shahid Jawan Mhaseke | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकमत इफेक्ट : शहीद जवान म्हस्के यांच्या कन्येला सनराईजने घेतले दत्तक

‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारा ...

स्वातंत्र्यानंतर प्रथमच ध्वजारोहण - Marathi News | The flag hoisting for the first time after Independence | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वातंत्र्यानंतर प्रथमच ध्वजारोहण

तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला. ...

20 हजार फुटांवर झेंडा फडकवून त्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन - Marathi News | by hosting flag on 20 thousand feet they celebrated independence day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :20 हजार फुटांवर झेंडा फडकवून त्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्याराेहकांनी हिमालयातील माऊंट युनामवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला. ...

शूरा आम्ही वंदिले : लष्कराचा वाटाड्या, नायक योगेश काटे - Marathi News | Shura We Vandili: The Army's Legion, Nayog Yogesh Kate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : लष्कराचा वाटाड्या, नायक योगेश काटे

राजस्थान मधील भरतपूरमधील उंच डोंगराच्या रांगामधून योगेश हे स्वत: मार्ग काढीत होते़ नवा रस्ता तयार केल्यावर त्याला मार्गदर्शक खुणा द्यायचे कामही योगेश करीत होते़ ही मोहीम म्हणजे आपले जीवन मागे सोडून द्यायचे अशीच होती़ पण एकदा सियाचीनमध्ये अशी मोहीम फत ...

शूरा आम्ही वंदिले : चासचा जिगरबाज, रंगनाथ आमले - Marathi News | Shoora we are Vandile: Chas jagrabara, Ranganath Amaley | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : चासचा जिगरबाज, रंगनाथ आमले

नगर तालुक्यातील चास गाव. नगरहून पुण्याकडे जाताना लागणारे हे पहिलेच गाव असल्याने जवळपास सर्वांच्याच परिचयाचे आहे. गावात नृसिंहाचे पुरातन देखणे मंदिर आहे. गावातून पुण्याकडे जाताना रस्त्याच्या कडेलाच एक स्मृतिस्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेतो़ हा स्मृतिस्त ...

शूरा आम्ही वंदिले : देश हिफाजत को माना अपना धर्म, प्रदीप भोसले - Marathi News | Shoora We Vandili: Your religion, Pradeep Bhosale, regards the country's protecting country | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : देश हिफाजत को माना अपना धर्म, प्रदीप भोसले

मातृभूमिच्या रक्षणासाठी असंख्य जवानांनी खडतर परिस्थितीत मृत्यूलाही आव्हान देऊन रणांगणात पाय घट्ट रोवले़ अखेरच्या श्वासापर्यंत लढत असीम धैर्य आणि शौर्याचा प्रत्यय दिला़ जान जाये पर शान न जाये म्हणत हौतात्म्य स्वीकारले़ ...

शूरा आम्ही वंदिले : देशासाठी जीवाची बाजी, शंकर एरंडे - Marathi News | Shoora We Vandelay: Choice of life for the country, Shankar Erande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : देशासाठी जीवाची बाजी, शंकर एरंडे

१९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानच्या युध्दात दोन्ही बाजूंच्या सैनिकात धुमश्चक्री सुरू होती. वडझिरे येथील जवान शंकर एरंडेसह त्याचे सहकारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत होते. ...

शूरा आम्ही वंदिले : लढाऊ अण्णा - Marathi News | Shura We Vandilay: Fighter Anna | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : लढाऊ अण्णा

‘आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी युवकांनो तुमची गरज आहे. भारतमाता तुम्हास साद घालत आहे’, अशा शब्दात भारत सरकारकडून युवकांना सेनादलात भरती होण्यासाठी आवाहन केले जात होत होते़ ...