Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास ठरणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सांभाळल्यापासून सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. ...
येत्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्षे पूर्ण होणर आहेत. मात्र, कुंडलीच्या नियमानुसार भारताच्या स्वातंत्र्याची कुंडली राशी-अंश-कलेवर सूर्य 14 ऑगस्ट सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी पोहोचणार आहे. ...
स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण करण्यात आले असून Transparent Taxation - Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. ...
स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी यंदा अधिकाधिक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामसेवकांना संधी मिळणार आहे. अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्या आहेत ...