Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
सिन्नर: मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवून फक्त कमीत कमी सभासदांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...
सिन्नर: येथील शेठ ब.ना. सारडा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले,कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनीही ऑन ...
वडांगळी : ग्रामपंचायतच्या कार्यकारणीची मुदत संपलेल्या वडांगळी ग्रामपंचायत व माध्यमिक शाळेच्या ध्वजाचे ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन तंटामुक्त गावसमिती व न्यू,इंग्लिश स्कुल वडांगळीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केले. ...
सिन्नर: मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवून फक्त कमीत कमी सभासदांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : क्र ांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था संचिलत निफाड तालुक्यातील शिवरे येथील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ...