शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

ठाणे : चलेजाव चळवळीदरम्यान हौतात्म्य आलेल्यांना पालघरमध्ये पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली 

राष्ट्रीय : Independence Day 2021: जाणून घ्या, १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी देशात काय घडलं?

राष्ट्रीय : Gallantry Medals 2021: गलवान खोऱ्यात चीनला नडलेले; 20 जवानांना वीरतेचे पोलीस मेडल जाहीर

राष्ट्रीय : 14th August: वेदना विसरू शकत नाही! 14 ऑगस्ट 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' मानला जाणार

सोलापूर : हुश्श.. उद्यापासून सोलापुरात ‘स्वातंत्र्य’; दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार

राष्ट्रीय : Independence Day 2021: राष्ट्रगीत गाताना तुमचा व्हिडीओ पाठवा, १५ ऑगस्टला TV वर लाईव्ह दिसणार; काय आहे केंद्र सरकारची योजना?

संपादकीय : अवघे पाऊणशे वयमान! देशाच्या स्वातंत्र्यांची पंचाहत्तरी

क्राइम : हायअलर्ट! अमृतसर सीमा परिसरात सापडला RDXने भरलेला टिफिन बॉम्ब 

राष्ट्रीय : Independence Day: खबरदार, यंदा प्लॅस्टिक तिरंगा वापराल तर; गृह मंत्रालयाचे राज्यांना आदेश

राष्ट्रीय : दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर उभे केले मोठे कंटेनर्स, जाणून घ्या कारण...