Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
Independence Day 2022 : गेल्या काही वर्षांत देशात महागाईही वाढली आणि अनेक वस्तू आणि सेवांच्या जुन्या किमती आज स्वप्नवत वाटत आहेत. 1947 आणि 2022 मधील काही वस्तूंच्या किमतींची तुलना करा. त्यात जुन्या किमती पाहून तुम्ही हैराण व्हाल. ...
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाच्या पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याची प्रथा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशवासियांना संबोधित करताना आपल्या १ तास २३ मिनिटांच्या भाषणात विविध मुद्द्यांव ...
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. ...