शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिक जेठालाल अमृतलाल शाह यांची कहाणी

व्यापार : Jio Independence Offer: स्वातंत्र्याची ७५ वर्षे! रिलायन्स जिओने आणली वर्षभराची ऑफर; रिचार्जचे सगळे पैसे 'परत' मिळणार

पुणे : ...आणि आम्ही १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता ध्वजवंदन करून जल्लोष केला, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला माणूस

रत्नागिरी : स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली

कोल्हापूर : स्वातंत्र्यसूर्य: रत्नाप्पाण्णा कुंभारांनी फडकविला पन्हाळा कचेरीवर तिरंगा

कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: पंचवीस वर्षांपासून कोल्हापुरातील अजित दरेकर करतात दारात ध्वजवंदन

सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'प्रतिसरकार' बनले होते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा स्थान

सांगली : स्वातंत्र्यसूर्य : जी. डी. (बापू) लाड; सहाशे किलोमीटर जाऊन लुटला धुळ्याचा खजिना

छत्रपती संभाजीनगर : क्रांतीदिनी चेतविला राष्ट्राभिमान! १५ हजार विद्यार्थ्यांचे औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत गायन

सोशल वायरल : VIDEO: कलाकाराने अवघ्या २७ सेकंदात मांडला शहीद जवानाचा जीवनप्रवास, व्हिडीओने जिंकली मने