शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

नवी मुंबई : १२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग!

राष्ट्रीय : Independence Day 2022 : भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा

छत्रपती संभाजीनगर : चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल'

राष्ट्रीय : Independence Day: यंदा देशाचा ७५ वा की ७६ वा स्वातंत्र्य दिन?; अनेक जण कन्फ्यूज, वाचा खरे उत्तर

व्यापार : पिनकोडची ५० वर्षे पूर्ण, मराठमोळ्या व्यक्तीशी निगडीत आहे ६ अंकांच्या पिनकोडची कहाणी

राष्ट्रीय : VIDEO: माँ तुझे सलाम... शहीद वीराच्या आईच्या चरणाशी तरुणांनी अंथरली तळहाताची चादर अन्...

फिल्मी : Independence Day 2022: सलमान-शाहरूखपासून कंगना राणौतपर्यंत, या बॉलिवूडकरांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा

ठाणे : उल्हासनगरात फाळणीच्या थरारक क्षणांच्या आठवणी, सर्वांच्याच अंगावर आला शहारा

कोल्हापूर : ... म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दरेकरांच्या घरी जाऊन केलं कौतुक, तिरंग्यालाही दिली मानवंदना

राष्ट्रीय : जय हिंद! स्वातंत्र्यदिनाचा एवढा गवगवा का केला जातोय?; आनंद महिंद्रांनी शेअर केला खास फोटो